Girlfriend and Boyfriend Marathi Jokes | गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मराठी विनोद | Girlfriend Boyfriend Marathi Vinod
Girlfriend and Boyfriend Marathi Jokes | गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मराठी विनोद | Girlfriend Boyfriend Marathi Vinod मुलगा: तु एकदम माझ्या बायकोसारखी दिसतेस.मुलगी: ओह्ह…काय नाव तुझ्या बायकोचं?मुलगा: माझं अजुन लग्न नाही झालेलं. तात्पर्य: नवीन पद्धतीन प्रपोज करायला शिका.. अनिल व अनिलची गर्लफ्रेंड एकाच प्लेट मध्ये शेवपुरी खात होते…अनिल तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो…अनिलची गर्लफ्रेंड लाजून म्हणाली “असा काय पहातोयस रे?”अनिल: थोड थोड खा ना भिकारे मुलगा: कुठे आहेस ??मुलगी: mom dad सोबत डिनर करत आहेत हॉटेल मधे,घरी पोहोचल्यावर बोलते.तु कुठं …